Team India : न्यूझीलंडकडून चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट टीमचा सध्या न्यूझीलंडचा दौरा सुरु आहे. भारतानं न्यूझीलंड विरोधातील टी 20…
आधी कॉम्यूटर आले म्हणून माणसाचे काम कमी आणी सोप्पे झाले.पण कॉम्यूटर्स चालवायला माणसांची गरज पडली.हळूहळू काळ बदलला तसे तंत्रज्ञान आलं आणि माणसानं काम आणखी सोप्पं आणि फास्ट व्हायला AI ची निर्मीती केली. पण आता हाच AI माणसांच्या पोटावर पाय देतोय. सध्या जर्मन सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी SAP अंदाजे 10,000 किंवा त्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी…
हिवाळ्यात हवेतील कमी आर्द्रतेमुळे टाळू कोरडी होते, ज्यामुळे केसांमधील ओलावाही कमी होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या केसांची योग्य काळजी घेतली नाही किंवा केसांवर जास्त उष्णतेचा वापर केला, तर तुमच्या केसांचे आणखी नुकसान होऊ शकते. या नुकसानीमुळे कोंड्याचा धोकाही वाढतो. टाळू कोरडी झाल्यास, त्यावर नैसर्गिकरित्या कोरडे खवले तयार होऊ लागतात. याची पाच मुख्य कारणे जाणून…
आयपीएल 2027 हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने 39 वर्षीय रोहित शर्माची पुन्हा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने केलेल्या या अधिकृत घोषणेमुळे तीन वर्षांनंतर ‘हिटमॅन’चे कर्णधारपदी पुनरागमन झाले आहे. डिसेंबर 2023 मध्ये रोहितच्या जागी हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु हा प्रयोग अयशस्वी ठरला. कर्णधारपदाची सूत्रे हाती…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. आपल्या विनोदी अभिनयशैलीनं आणि भन्नाट विनोदांनी त्यानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासोबतच प्रसाद उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही आहे. मात्र, आज यशाच्या शिखरावर असलेल्या प्रसादचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याला लहानपणापासून क्रिकेटपटू व्हायचं होतं. मुंबईच्या अंडर-14 क्रिकेट संघात त्याची निवडही झाली…
Sharad pawar five political decisions that surprised india: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर केंद्र सरकारला पाठिंबा देण्याचा दावा केला आहे, ज्यामुळे काँग्रेस संतप्त झाली आहे. इंडिया आघाडीमधील सर्वात महत्त्वाचे नेते असलेले तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केलेल्या शरद पवार यांनीच आता सत्तेची वाट धरल्याने विरोधकांची मोठी कोंडी झाली आहे….
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला (Delimitation Bill) शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा जवळपास निश्चित असल्याचं चित्र आहे. आधी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ती भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांनीही तसे संकेत दिले आहेत. मात्र काही करून शरद पवारांना (Sharad Pawar) पुन्हा इंडिया आघाडीमध्ये आणण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केले जात आहेत. शरद पवारांची मनधरणी करण्याची…
<p style="text-align: justify;"><strong>Business News :</strong> वाढत्या महागाईच्या या काळात, एका व्यक्तीचे उत्पन्न पुरेसे नाही. पती-पत्नी एकत्र काम करत असले तरी, जर त्यांचे पगार कमी असतील, तर घरखर्च भागवणे कठीण होते. यामुळेच अनेक लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. बरेच जण तर चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धोकाही पत्करतात. बंगळुरुमधील एका जोडप्याने…
Women Health: गर्भधारणेदरम्यान जाणवणारी एखादी छोटीशी शारीरिक तक्रार असो किंवा नवजात बाळाच्या आरोग्याशी संबंधित चिंता, आजकाल अनेक महिला आणि पालक डॉक्टरांचा सल्ला घेण्यापूर्वी इंटरनेटवर माहिती शोधताना दिसतात. पोटदुखी, डोकेदुखी, बाळाच्या हालचाली, प्रसूतीची लक्षणे, स्तनपान किंवा बाळाच्या झोपेच्या सवयी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे गुगलवर शोधली जातात. मात्र, इंटरनेटवर उपलब्ध असलेली प्रत्येक माहिती अचूक आणि प्रत्येक व्यक्तीसाठी…
New Zealand vs India 2nd Test DAY-2 Highlights : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची अवस्था बिकट झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात 6 गडी गमावून 116 धावा केल्या आहेत. त्यात टीम इंडिया अजूनही 240 धावांनी पिछाडीवर आहे. क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर सुरू असलेल्या या निर्णायक कसोटी सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात 356 धावा…
मुंबई : देशभरात सध्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची देशभरात चर्चा सुरू आहे. कायम विरोधात असलेला शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष या विधेयकाच्या बाबतीत एनडीएला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा आहेत. तर काल (शुक्रवारी, ता २७) पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या डिलिमिटेशन बिलाला आमचा पाठिंबा आहे अशी भूमिका जाहीर केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सावध…